मराठी माझी फक्त मातृभाषा नसून, ती ओळख आहे आणि माझ्या विचारांची पण भाषा तीच आहे. उच्च शिक्षण हे जरी मी विज्ञान विषयात आणि इंगजी मध्ये घेतले असले तरी मराठी साहित्य आणि वाङ्मय याचा माझयावर मोठा प्रभाव आहे. मराठी भाषेचा वारसा, संस्कृती आणि त्यात असलेले समृद्ध विचार समजून घेण्यासाठी हा ब्लॉग.